गुंड निलेश घायवळवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली.त्याने याचिकेतून मुंबई हायकोर्टात सवाल उपस्थित केलाय.. मीडिया ट्रायलमुळे माझ्यावर गुन्हे दाखल केले का असा सवाल घायवळने केला.