Palghar Crime News | शौचालय नीट साफ केलं नाही, आश्रम शाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

शौचालय नीट साफ केली नाही म्हणून पालघरच्या आश्रम शाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण.तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार.एकीकडे वाडा तलुक्यातल्या आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या तर दुसरीकडे पालघरमध्ये 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण.मारहाणीत विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा.मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक.आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.

संबंधित व्हिडीओ