वेडिंग च्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सध्या तरी चर्चा नाही असं म्हणतायेत उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांची एनडीटीव्ही मराठीला ही खास माहिती आहे. विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. यापूर्वी सुद्धा झालेल्या बैठकीमधून अजित पवार यांनी ही बाब स्पष्ट केलेली होती.