पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आलाय.यावेळी विरोध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये काही जण जखमी झाल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केलाय.