Goregaon NESCO Drugs प्रकरणात पहिला जामीन, आकाश समल याला जामीन मंजूर

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकारणात पहिला जामीन.आकाश समल याला जामीन मंजूर.आकाश समल हा इन्स्पिरिंग टाय या कंपनीचा मालक. कॉन्सर्टच्या ठिकाणी सुरक्षा ढिसाळ ठेवल्याचे होते आरोप.सुरक्षेचं नियोजन योग्य नसल्याने ड्रॅग कॉन्सर्टमध्ये गेल्याचा देखील आरोप

संबंधित व्हिडीओ