अदाणी समूहाची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. या बैठकीला अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणींनी मार्गदर्शन केलंय... कठीण काळात देखील अदाणी समूह ताठमानेने उभा राहिला.तसंच भविष्यातही अदाणी समूह नवनव्या प्रकल्पामधून राष्ट्रनिर्माणाचं कार्य करेल, असा विश्वास यावेळी गौतम अदाणी यांनी वर्तवलाय.