Global Report | अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लादण्याची धमकी, ट्रम्प यांच्या डावावर भारताचं उत्तर काय ?

अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे त्यांचं टॅरिफ अस्त्र घेऊन पुन्हा एकदा आले आहेत. विशेषतः भारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर १७ ते २५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्याचा दबावा टाकला जातोय. आता हा ट्रम्प यांचा भारताला व्यापार करारासाठी राजी करण्याचा 'दुहेरी डाव' आहे का? एका बाजूला शुल्कवाढीची धमकी आणि दुसऱ्या बाजूला मुक्त व्यापाराची ऑफरही आहे, अशात भारताने हा करार करावा का? त्याचे भारतीय उद्योग, शेतकरी, निर्यातदार आणि ग्राहकांवर काय परिणाम होतील? त्यासाठी पाहूया हा ग्लोबल रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ