सरकारने माननीय लोकसभा अध्यक्ष आणि माननीय राज्यसभा सभापती यांना, अत्यावश्यक शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी आणि कामकाजाच्या गरजेनुसार, अनुक्रमे सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२६ रोजी लोकसभेचे आणि बुधवार, २ डिसेंबर, २०२६ रोजी राज्यसभेचे कामकाज पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर, २०२६ रोजी संपू शकते.