Special Report | पुणेनगरी की कोयतानगरी ?  पुणे गोळीबारानंतर आज पुण्यात काय काय घडलं ?

पुणेनगरी की कोयतानगरी ?... असा प्रश्न आता विचारला जातोय. पुण्यात थेट कोर्टाच्या आवारात गोळीबार झाल्यानं त्यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत... पुण्यात कायदा सुव्यवस्था उरलीय का... असा विरोधकांचा सवाल आहे... या सगळ्यात प्रश्न उपस्थित केले जातायत ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर... पाहुया पुणे गोळीबारानंतर आज पुण्यात काय काय घडलं.... आणि पुणे गोळीबाराभोवती कसं राजकारण सुरू झालंय.

संबंधित व्हिडीओ