Special Report | प्या पण आधी 'लिव्हर' दाखवून घ्या; 'Quarter' मागण्याआधी 'Report' दाखवावा लागणार

जर तुम्ही संध्याकाळी थकून-भागून दारुच्या दुकानावर जात असाल, तर ही बातमी तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे! कारण तुम्हाला तिथे डॉक्टर आणि पोलीस दिसतील.. नेमका हा प्रकार काय आहे... पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्टमधून...

संबंधित व्हिडीओ