पुण्याचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरून रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे गेले तर वाटोळं होईल..असं रोहित पवारांनी म्हटलंय. यावर भाजप नेत्यानीही रोहित पवारांवर पलटवार केलाय.