नागपुरात सीजेपीची संविधान रॅली सुरू असतानाच इकडे दादर पोलीस अॅक्शन मोडवर आलेत. दादर पोलिसांनी सीजेपीचे अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास या तीन नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केलीय. ,सीजेपीने दोन ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे प्रमुख नेत्यांसह 400 हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.