संसदेच्या विशेष सत्रात मोठी उलाढाल होणार ? Sharad Pawar गट Delimitation Bill ला पाठिंबा देणार ?

केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन बिल संसदेत आणलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याचं मोठं विधान समोर आलंय.. विलीनीकरण ही छोटीशी बाब असून डिलिमिटेशन बिल हा मोठा समुद्र आहे. आता दिल्लीत खरी मजा येणार असं त्या नेत्याने म्हटलंय.. अनौपचारिक गप्पांदरम्यान एका प्रमुख नेत्याने विलीनीकरणावर प्रश्न विचारला असताना हे विधान केलंय.. शरद पवार गटाकडून डिलिमिटेशन बिलासाठी यापूर्वीच सकारात्मक संकेत देण्यात आले होते. अशातच हे विधान देशात मोठी उलथापालथ घडवण्याच्या दिशेने असल्याचं दिसतंय..

संबंधित व्हिडीओ