Political News| महिला आरक्षण विधेयकात बदल होणार ? शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकात काही बदल होण्याची शक्यता आहे... यासंदर्भात उद्या दुपारी एक वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. डिलिमिटेशन संबंधित तरतुदींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सुधारित विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ