संविधान दिनानिमित्त पुन्हा एकदा संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा विरोधकांनी अधोरेखित केलाय. तर संविधानाला कोणताही धोका नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. संविधान दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण पण भारतीय संविधानाबद्दलचे हे दावे-प्रतिदावे कितपत खरे आहेत? संविधान खरोखरच धोक्यात आहे का, की मतांच्या ध्रुवीकरणासाठी रचलेला हा एक राजकीय डाव आहे? पाहूयात त्याचबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट..