संसदेच्या विशेष सत्रासाठी Congressने शुक्रवारी बोलावली बैठक, सोनिया गांधींच्या अध्यक्षतेत बैठक होणार

संसदेच्या विशेष सत्रासाठी काँग्रेसने बैठक बोलावली. उद्या संध्याकाळी साडेचार वाजता बैठक होणार. सोनिया गांधी, राहुल गांधीं, मल्लिकार्जुन खर्गेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार.

संबंधित व्हिडीओ