Sharad Pawar गट डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार ? अनौपचारिक गप्पांदरम्यान एका नेत्याचं मोठं विधान

शरद पवार गट डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार? अनौपचारिक गप्पांदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान. 'विलीनीकरण छोटीशी बाब, डिलिमिटेशन विधेयक मोठा समुद्र'. दिल्लीतील राजकीय घटनांकडे संपूर्ण देशाचं लक्ष

संबंधित व्हिडीओ