Global Report | पाकिस्तान पाहतोय आपल्याला... अंतराळातून; चिनी मदतीने पाकची भारतावर 24 तास पाळत ?

पाकिस्तान आता थेट अंतराळातून भारतावर नजर ठेवतोय... आणि यामागे ड्रॅगनचं मोठं प्लॅनिंग दडलंय. चिनी उपग्रहांच्या मदतीने भारताचा प्रत्येक कोपरा टिपण्याचं जाळं कसं विणलं जातंय आणि त्यातून भारतासमोर काय आव्हान उभं ठाकलंय? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ