नेस्को कॉन्सर्टमधील मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट.कॉन्सर्टमध्ये सुरक्षेच्या नियमांचा फज्जा. VIP सेक्शनमध्ये अनेक जण विनातिकीट शिरल्याचं उघडकीस.सुरक्षेसाठी लावलेले मेटल डिटेक्टर काम करत नव्हते.