मराठवाड्यातील परिस्थितीचा राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे दिलेला नाही.असा दावा शरद पवारांनी केलाय.याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी पवारांनी केली.तसेच राज्यातील काही ठाराविक जिल्हे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं असल्याचं विधानही पवारांनी केलंय..