शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर अपात्रता प्रकरणावरच युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टासमोर घटनाक्रमाचा तपशील मांडला. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता पुढील मंगळवारी होणारेय..