#MumbaiRains #MumbaiWeather #MumbaiMonsoon मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कायम असून, दादर, लोअर परेल आणि वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.