उष्णतेचा पारा वाढलेला असताना गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होते परंतु आता अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली.यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी.