नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय…या प्रकरणात आता पोस्टमॉर्टेम अहवालातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे संताप आणखी वाढलाय…पोस्टमार्टेम रिपोर्टमधून काय सत्य समोर आलंय.. पाहुयात या रिपोर्टमधून..