राज्याच्या अनेक भागात पाणी टंचाईचा विषय गंभीर झाला आहे.. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निरहाळे सुद्धा अशा पाणी टंचाई असलेल्या गावांपैकी एक.. या गावाच्या पाणी टंचाईबद्दल अभिनेत्री प्रीती झिंटाने एक खास गोष्ट केली होती.. पण तीचे प्रयत्नही तोकडे पडले.. बघुयात या निरहाळे गावच्या पाणीटंचाईवर हा एक विशेष रिपोर्ट.