Special Report| कोल्हापूरकरांच्या 'Gokul'वर अखेर प्रशासकराज, प्रशासक यंत्रणा येण्याची वेळ का आली?

कोल्हापूरातल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलीय. प्रशासक नियुक्तीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण गेल्या 15 दिवसांपासून चांगलंच तापलंय. गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील होते. पण ते अपयशी ठरलेत. पण हा निर्णय प्रशासकीय आहे की राजकीय सूडबुद्धीचा? प्रशासक यंत्रणा येण्याची वेळ का आली? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ