दरम्यान काल लागलेल्या निवडणुकीच्या निकालावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केलीय. भाजपच्या विजयात काहीतरी भानगड आहे. काहीतरी काड्या खोचल्या आहेत.अशी टीका जरांगेंनी केलीय. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राक्षसी वृत्तीचे असून त्यांना पुन्हा एकदा आपटावे लागेल अशी टीकाही जरांगेंनी केलीय.