Special Report| निकालानंतर नेमकं काय बदललं West Bengal मध्ये? आणि या बदलामागचं राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने विक्रमी विजय मिळवत सत्ता काबीज केली.पण या निकालामागचं सर्वाधिक चर्चेचं कारण ठरतंय ते म्हणजे मुस्लीम मतदारांचं बदललेलं मतदानाचं पॅटर्न.एकेकाळी तृणमूल काँग्रेसच्या मजबूत गड मानल्या जाणाऱ्या मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्ये यावेळेस चित्र बदललंय.मुस्लीम मतांचं विभाजन, आणि SIR प्रक्रियेचा प्रभाव यामुळे ममतांना मोठा फटका बसल्याचं समोर येतंय.नेमकं काय बदललं पश्चिम बंगालमध्ये... आणि या बदलामागचं राजकीय गणित काय आहे... पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ