Pune | खेळता खेळता मुलगा दोन भिंतीमध्ये अडकला, अग्निशमन दलाकडून मुलाला बाहेर काढण्यात यश

पुण्यात खेळता खेळता मुलगा दोन भिंतीमध्ये अडकला.पुण्याच्या कात्रज, जांभूळवाडी परिसरातली घटना.अग्निशमन दलाकडून मुलाला बाहेर काढण्यात यश.

संबंधित व्हिडीओ