Congress च्या मुशीत तयार झालेले Himanta Biswa Sarma BJP च्या विजयाचे शिल्पकार कसे ठरले?

आसामचा विश्वासार्ह चेहरा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा... कधी काळी काँग्रेसचा चेहरा भाजपचा कधी झाला हे आसामच्या राजकारणाला कळलं ही नसावं. ईशान्य भारतातील कडव्या हिंदुत्वाची कास धरत हिमंत बिस्वा भाजपचा प्रखर चेहरा बनले. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेला हा नेता भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला, कसा ते पाहूया या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ