Special Report| 15 वर्षांनंतर West Bengal मध्ये नवा कारभारी, शुभेंदू अधिकारी कसे ठरले गेमचेंजर?

15 वर्षांनंतर प. बंगालमध्ये नवं पर्व सुरु होतंय. त्याचं नेतृत्व असा माणसाकडे आहे ज्याला पश्चिम बंगाल पुरेपूर माहिती आहे.... बंगालच्या राजकारणात तळागाळातून काम करत पुढे आलेला नेता आता प.बंगालचा मुख्यमंत्री होणार आहे... शुभेंदू अधिकारी... कधीकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी आणि आता प. बंगालमध्ये भाजपचा मुख्य चेहरा आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार... पाहूया रस्त्यावरील आंदोलनातील लढवय्या कार्यकर्ता ते पक्षाला विजयाच्या समीप नेणारा नेता हा शुभेंदू अधिकारींचा प्रवास कसा होता ते..

संबंधित व्हिडीओ