Purandar Airport च्या भूसंपादनाचा दर निश्चित; प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये दर निश्चित

पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात आलंय. भूसंपादनाचा दर देखील निश्चित करण्यात आलाय.दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी-विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे. जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे आदी घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावर दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. आंबा, चिंच, सीताफळ यांसारख्या फळझाडांसाठीही बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ