सुनेत्रा पवार यांचा बारामतीतील विजय भारतात एक रेकॉर्ड ठरलाय.सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. सुनेत्रा पवार यांचा विजय भारतात एक रेकॉर्ड ठरला आहे. बारामतीकरांनी अजून एक रेकॉर्ड आपल्या देशाला दिला आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय तर 2029 साठी आणखीन तीन साडेतीन वर्षांचा काळ आहे सर्वांना त्यांचं कर्तुत्व सिद्ध करू दे. बारामतीकर खूप हुशार आहेत 2029 च्या निवडणुकीला ते ठरवतील असंही युगेंद्र पवार म्हणालेत.