Special Report| पिकं करपली; शेतकरी तहानलेला, कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात पाण्याची काय स्थिती?

राज्यात सर्वत्रच उन्हाचा कडाका वाढलाय. त्यात यंदा पाऊसकाळ कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे राज्यात अनेक भागात आतापासूनच दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय. त्यात राज्याच्या कृषीमंत्र्यांचा तालुकाही अपवाद नाही. इंदापुरात शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. पाहूया कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात पाण्याची काय स्थिती आहे.

संबंधित व्हिडीओ