नसरापूर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचं कुटुंबियांना लेखी आश्वासन.आरोपीला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल- जिल्हाधिकारी. पीडित कुटुंबाला सर्व शासकीय मदत पुरवणार- जिल्हाधिकारी