छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसमोर काँग्रेस पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी gate वर चढण्याचा प्रयत्न केला. पाणी द्या पाणी द्या एक दिवसाआड तरी पाणी द्या अशा प्रकारचे board घेऊन हे आंदोलनकर्ते महानगरपालिकेसमोर आंदोलन करतात.