माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा नको होती, मात्र पद गेल्यानंतरच त्यांना हनुमान आणि राम यांची आठवण झाली, असा टोला त्यांनी लगावला.हनुमान चालीसा प्रकरणात जेलमध्ये घालवलेले १४ दिवस आपण कधीही विसरणार नाही, असं सांगत राणा यांनी ठाकरे यांच्यावर राजकीय हल्लाबोल केला..