Nashik| सिरीन मेडोस परिसरात गॅस पाईपलाईन फुटली, गेल्या 4 ते 5 तासांपासून गॅस लीक

नाशिक शहरातील सिरीन मेडोस परिसरात एमएनजीएलची पाईपलाईन फुटली. गेल्या चार ते पाच तासापासून होत आहे गॅस लीक.परंतु अध्यापि अग्निशामक दल व पोलीस अधिकारी घटनास्थळी नाही.परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.नाशिक महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा समोर

संबंधित व्हिडीओ