शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. राऊतांची सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे विनायक राऊतांवर सत्ताधारी नेतेही तुटून पडलेत. नेमकं प्रकरण काय? राऊतांच्या सुनेचा नेमका आरोप काय आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.