मुंबईच्या पायधुनी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडलीय…मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे नागरिक आक्रमक झाले होते…नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव देखील घालण्यात आला होता…आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे नागरिकांची पोलिसांकडून समजूत काढण्यात आली…पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी