राजस्थानच्या जैसलमेर मध्ये पाकिस्तानच्या वतीने डागण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईल चे अवशेष भारतीय सैन्याद्वारे नष्ट करण्यात आलेत जैसलमेर मधील बडोदी इथे तुर्की बनावटीचे मिसाईल लष्कराच्या एस फोर या यज्ञानं आता निकामी केलेला आहे.