India-Pakistan Match वरुन रणसंग्राम, Sanjay Raut यांच्या टीकेवर Navnath Ban यांचं प्रत्युत्तर | NDTV

काश्मीरच्या पहलगाममध्ये 26 निरपराध लोकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला.. त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबत कुठलाही क्रिकेट सामना खेळला नाही.. मात्र आता सगळं विसरुन अबूधाबीत भारत पाकिस्तान सामना होतोय असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केलीए.. सरकारच्या या भूमिकेचा विरोध करत मविआ महिला आघाडी 14 तारखेला माझं कुंकू माझा देश आंदोलन करणार आहेत.. तर दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेले लोक तुमच्या प्रचारासाठी आले तेव्हा देश आठवला नाही का? असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय.. शिवाय ‘माझं कुंकू माझा देश’ नव्हे तर ‘माझा जावेद, माझी बिर्याणी’ असं अभियान चालवावं असा सल्ला बन यांनी दिला.

संबंधित व्हिडीओ