ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पाकिस्तान प्रश्नावरुन मोदी सरकारला चांगलंच घेरलंय.यूट्यूब चॅनल बंद करणं हा बदला असतो का? मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही.मोदींनी इंदिरा गांधींचा इतिहास बघावा खरा बदला त्यांनी घेतला होता.. असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.