नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस प्रकरण गंभीर असून आयटी कर्मचारी संघटनेनं केंद्र सरकारला पत्र लिहलंय. कामगार मंत्री मानसुख मांडविया यांच्याकडे तातडीने दखल घेत हस्तक्षेपाची मागणीही करण्यात आली. POSH कायद्यानुसार कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीचे तातडीने आणि वेळेत ऑडिट करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.