30 जूनची कर्जमाफीची डेडलाईन हुकणार; शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार, भरणेंची माहिती

30 जूनची कर्जमाफीची डेडलाईन हुकणार.शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार,कृषिमंत्र्यांची माहिती.उद्याची कर्जमाफीची डेडलाईन 5 दिवस लांबणार.राज्यपालांच्या सहीचं दत्तात्रय भरणेंनी दिलं कारण.

संबंधित व्हिडीओ