नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधला एक धक्कादायक प्रकर समोर आला आहे.. इथे टाकून दिलेली फळं आणि भाज्या पुन्हा निवडून त्याचं पॅकींग करून ग्राहकांना विकली जातात असा आरोप होत आहे.. राज्यभरातून इथे शेतकरी येतात, पण मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसत आहे.. आयुक्तांच्या आदेशानंतरही साफ-सफाईत फरक पडलेला नाही..