राज्यात अख्खा जून कोरडा गेल्यानंतर आता कुठे पावसाला सुरुवात झालीय. काही भागात चांगला पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामांना लागलेत. पण मुंबईसारख्या मोठ्या शहरात अजूनही पाणीटंचाईचं संकट कायम आहे. राज्यात कुठे आणि कसा पाऊस झालाय? त्याचबरोबर मुंबईतील पाण्याची स्थिती काय आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट