Special Report| कॅप्सूल कांडामागे फय्याजचा काय प्लॅन होता? का घ्यायचा होता हजारो मुंबईकरांचा जीव?

मुंबईतल्या भायखळातील मोहरमच्या मिरवणुकीत हजारो जीव घेण्याचा मोठा कट उधळला गेला. पेनकिलरच्या नावाखाली विषारी कॅप्सूल वाटून तब्बल 15 हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न आरोपी फय्याज प्रेमजीनं केलाय. पण फय्याजला हजारो लोकांचा जीव का घ्यायचा होता? असं काय झालं की तो लोकांच्या जीवावर उठला? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ