RTO च्या वसुली रॅकेटमधला गुड्डू शेठ कोण? गुड्डू शेठला कुणाचा आशीर्वाद ?

महाराष्ट्राच्या परिवहन विभागातील वसुली रॅकेटमध्ये नाव असलेल्या गुड्डू शेठचा आणखी एक कारनामा समोर आलाय. परराज्यातून चोरीची वाहनं महाराष्ट्रात आणण्याचं एक मोठं रॅकेट गुड्डू शेठ चालवतो, आणि गंभीर बाब म्हणजे या कामासाठी त्याने आरटीओमधील काही अधिकाऱ्यांनाच हाताशी धरलंय. पण गुड्डू शेठ हा एक प्यादा असून त्याच्याआडून आणखी कुणीतरी हा गोरखधंदा करतंय का? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ