PM Modi's Seychelles visit|पंतप्रधान मोदींचा सेशेल्स दौरा समाप्त, मोदींचं सेशेल्स संसदेत भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेशेल्स दौरा संपला आहे. गेले तीन दिवस मोदी सेशेल्समध्ये होते.सेशेल्स देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांनाही पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा दौरा अधिकृतपणे आयोजित कऱण्यात आला होता. सेशेल्सला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सेशेल्सला १९७६मध्ये भेट दिली होती तेव्हा सेशेल्स स्वतंत्र झाला होता.

संबंधित व्हिडीओ